फरहान अख्तरच्या तूफानचं पोस्टर रिलीज
मनोरंजन

फरहान अख्तरच्या तूफानचं पोस्टर रिलीज

मुंबई : अभिनेता फरहान अख्तरच्या तूफान चित्रपटाचं रोमॅण्टिक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमधून त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची देखील घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार होता. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला आहे. https://twitter.com/FarOutAkhtar/status/1409791488150716420 अभिनेता फरहान अख्तर याने स्वतःच्या त्याच्या ट्विटर अकाउंटवरून याची […]

फरहानच्या तूफानची चर्चा; सोशल मीडियावर टीझरला मोठी पसंती
मनोरंजन

फरहानच्या तूफानची चर्चा; सोशल मीडियावर टीझरला मोठी पसंती

मुंबई : फरहान अख्तरचा तूफान हा सिनेमा येत्या 21 मे रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता ताणली गेली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र कोरोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या टीझर मधून सिनेमात दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळणार […]