प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळली; ०८ जणांचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळली; ०८ जणांचा मृत्यू

नंदुरबार : जिल्हयातील तोरणमाळ भागातील सिंदी दिगर घाट या अतिदुर्गम परिसरात प्रवासी वाहतूक करणारी एक जीप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून, १५ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. या जीपमध्ये जवळपास ३० प्रवासी […]