अण्णा नाईक इलो….! रात्रीस खेळ चाले मालिका पुन्हा सुरु
मनोरंजन

अण्णा नाईक इलो….! रात्रीस खेळ चाले मालिका पुन्हा सुरु

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील माई, अण्णा, सुषमा, अभिराम, छाया, दत्ता, वच्छी, पांडू, शेवंता या सर्व कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने पात्रात जिवंतपणा आणला. मालिकेतील प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं. आता पुन्हा एकदा अण्णा नाईक यांचा आवाज प्रेक्षकांच्या कानावर पडणार आहे. […]