दया ‘या’ मालिकेतून पुन्हा येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

दया ‘या’ मालिकेतून पुन्हा येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सीआयडी मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील दया हे पात्र घराघरात पोहोचले होते. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता हा दया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता दयानंद शेट्टी सावधन इंडिया या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. दयाला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते आनंदी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सावधन […]