उन्नाव हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग
देश बातमी

उन्नाव हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक, एकतर्फी प्रेमातून विषप्रयोग

उन्नाव : चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची बातमी उन्नाव येथील बाबुराहा गावात घडली होती. यातील दोन मुलींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता, तर एका मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या घटनेने संपूर्ण देश पुन्हा हादरून गेला होता. आता याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. दोन मुलींच्या हत्येप्रकरणी,विनय कुमार […]