काश्मिरात मोठी कारवाई; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा
देश बातमी

काश्मिरात मोठी कारवाई; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मिरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. शोपिया सेक्टरमधील हाडीपोरा येथे शनिवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दुपारी सुरू झालेल्या धुमश्चक्रीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मागील ४८ तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत १० दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू काश्मिरमध्ये लष्कराने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. हाडीपोरात लष्कराने शनिवारी शोधमोहीम […]