रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मनोरंजन

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. गेली 30 वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. […]

’50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा सुलोचनादीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार का दिला नाही?’
मनोरंजन

’50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा सुलोचनादीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार का दिला नाही?’

नागपूर : शेकडो चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या, 50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा करणाऱ्या 92 वर्षांच्या सुलोचना लाटकर यांना आजवर दादासाहेब फाळके पुरस्कार का दिला नाही, असा उद्विग्न सवाल दिग्दर्शक आणि लेखक उज्ज्वल ठेंगडी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यासाठी एखाद्याची श्वास थांबण्याची वाट पाहत आहात का, असे अनेक संतप्त सवाल त्यांनी सरकारसह […]