दानिश सिद्धिकीच्या हत्येबाबत अफगाण लष्कराचा धक्कादायक खुलासा
देश बातमी

दानिश सिद्धिकीच्या हत्येबाबत अफगाण लष्कराचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा तालिबानी आणि अफगाणिस्तानच्या लष्करात झालेल्या चकमकीवेळी मृत्यू झाल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दानिश सिद्दीकी यांना भारतीय असल्याचं कळाल्यानंतर मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातच आता अफगाण लष्कराकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. दानिश सिद्दीकी हे तालिबान्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मरण […]