दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू : धक्कादायक प्रकार
कोकण बातमी

दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू : धक्कादायक प्रकार

रायगड : देशात आणि राज्यात (Maharashtra) दारूचं अति सेवन केल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अति दारु सेवन करीत असल्यामुळे विविध आजार उद्भवल्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. तरी सुद्धा सर्रार लोक दारु पिताना दिसतात. रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड (Mahad) तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याला दारु अतिसेवन करण्याचं व्यसन होतं. बुधवारी त्यांनी अति दारु सेवन केल्यामुळे त्याचा […]

चंद्रपूर दारूबंदी : सचिन सावंतांनी केली पोलखोल; फडणवीसांचा तो व्हिडिओ व्हायरल
राजकारण

चंद्रपूर दारूबंदी : सचिन सावंतांनी केली पोलखोल; फडणवीसांचा तो व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अवैध दारूविक्री व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने, राजकीय वातावरण तापलं आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अनेक ग्रामपंचायती, महिला संघटना, बचतगट आदींनी दारूबंदीसाठी ठराव केले होते. मात्र आता दारूबंदी उठवण्यात आल्याने भाजप नेते […]