धक्कादायक ! मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गर्भवती महिला अधिकाऱ्याची आत्महत्या
बातमी विदर्भ

धक्कादायक ! मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गर्भवती महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरूण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दीपाली अतिशय डॅशिंग अधिकारी होत्या. त्यांनी आत्महत्या केली हे अनेक अधिकारी अजूनही […]