श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया; चाहत्यांना दिले धन्यवाद!
क्रीडा

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया; चाहत्यांना दिले धन्यवाद!

मुंबई : भारतीय संघाचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याच्या खांद्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरने त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सिंहाच्या काळजाचा निश्चय करून मी लवकरच पुनरागमन करेन, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद,’ असं श्रेयस अय्यरने म्हटले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण […]