दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण; सीसीटीव्ही फुटेजमुळे सत्य उघड
देश बातमी

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण; सीसीटीव्ही फुटेजमुळे सत्य उघड

नवी दिल्ली : दिल्लीतील इस्त्रायल दूतावासापासून 150 मीटर अंतरावर झालेल्या हा ब्लास्टमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही माहिती उघड झाली आहे. येथून जाणाऱ्या एका कारमधून एक पॅकेट फेकण्यात आलं. ज्यानंतर थोड्याच वेळात स्फोट झाला. या स्फोटामुळे तीन गाड्यांचं नुकसान झालं आहे. सायंकाळी तब्बल 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाला. तपास […]