दिल्लीत वाढवला चौथ्यांदा लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
देश बातमी

दिल्लीत वाढवला चौथ्यांदा लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

नवी दिल्ली : दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी लॉकडाउनचा अवधी आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील लॉकडाउनचा अवधी १७ मे रोजी संपणार होता. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री […]