दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; तरच दिल्लीत या…
कोरोना इम्पॅक्ट

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; तरच दिल्लीत या…

देशातील काही राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची झपाटयाने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने करोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रास पाच राज्यातून […]

मुख्यमंत्री आक्रमक; आणखी किती बळी घेणार म्हणत फाडली कृषी कायद्याची प्रत
देश बातमी

मुख्यमंत्री आक्रमक; आणखी किती बळी घेणार म्हणत फाडली कृषी कायद्याची प्रत

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आक्रमक झाले आहेत. आणखी किती बळी घेणार हा प्रश्न विचारत संतापलेल्या केजरीवाल यांनी कृषी कायद्याची प्रत दिल्लीच्या विधानसभेत फाडली. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कृषी कायद्यांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडाडून टीका केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. आपल्या देशातला शेतकरी […]

दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस
कोरोना इम्पॅक्ट

दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आजपासून कोरोना लस टोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचं उद्दिष्टं दिल्ली सरकारने ठेवलं आहे. लस टोचण्यासाठी दिल्लीतील विविध रुग्णालये, नर्सिंग होममधील आरोग्य कर्मचाऱ्यांची आजपासून नोंदणी सुरू केली आहे. तसेच कोरोना लसीची साठवणूक करण्याची तयारीही दिल्ली सरकारने केली आहे. […]