आरसीबीला धक्का; ओपनर खेळाडूला कोरोनाची लागण
क्रीडा

आरसीबीला धक्का; ओपनर खेळाडूला कोरोनाची लागण

बंगळुरु : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. गेल्या हंगामात देवदत्तने आयपीएल पदार्पण केले आणि सलामीवीर म्हणून त्याने एक जबरदस्त कामगिरी केली. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला कमीतकमी 10 […]