नरेंद्र मोदींच्या हस्ते देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात
देश बातमी

नरेंद्र मोदींच्या हस्ते देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या देशव्यापी कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले,”काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात […]