समंथाला करायचाय ‘या’ बॉलिवूड स्टारसोबत रोमांस
मनोरंजन

समंथाला करायचाय ‘या’ बॉलिवूड स्टारसोबत रोमांस

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी द फॅमिली मॅन सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये समांथा अभिनेता मनोज वाजपेयीसोबत दिसणार आहे. या सीरिजच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये समांथाने बॉलिवूडमधील एका अभिनेत्यासोबत रोमांस करण्याची इच्छा व्यक्त केली. समांथाने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये समांथाने तिला कोणत्या बॉलिवूड कलाकारासोबत ऑनस्क्रिन […]