माधुरी दीक्षितचं वेबवरही होणार जोरदार पदार्पण; दिसणार ‘या’ भूमिकेत
मनोरंजन

माधुरी दीक्षितचं वेबवरही होणार जोरदार पदार्पण; दिसणार ‘या’ भूमिकेत

मुंबई : धक-धक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच वेबवर पदार्पण करणार आहे. नेटफ्लिक्सवरील आगामी वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षित एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजची निर्मिती करण जोहर करत असून ‘द अॅक्ट्रेस’ असं याचं नाव असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या सीरिजचं दिग्दर्शन श्री राव करणार आहेत. गेल्या वर्षी माधुरी कलंक या सिनेमात दिसली […]