मनसुख हिरेन प्रकरणात माझा काही संबंध नाही; धनंजय गावडेंचा खुलासा
राजकारण

मनसुख हिरेन प्रकरणात माझा काही संबंध नाही; धनंजय गावडेंचा खुलासा

मनसुख हिरेन प्रकरणात माझा काही संबंध नसून बिल्डराला वाचविण्यासाठी हे रचलेले षडयंत्र आहे, असा आरोप वसईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी केला आहे. मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात धनंजय गावडे यांचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात केला. त्यावर प्रतिक्रिया देताना गावडे यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचे सांगितले. […]