भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू यजुवेन्द्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मादेखील सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. धनश्रीच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर बर्याचदा धुमाकूळ घालत असतात. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे नुकतेच लग्न झाले आहे. सध्या दोघे दुबईमध्ये हनिमूनसाठी गेले आहेत. मात्र आता तिचा असाच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या […]