मुकेश अंबानी प्रकरण: गाडीत मिळालेल्या धमकीच्या पत्राचा तपास एटीएस करणार
बातमी मुंबई

मुकेश अंबानी प्रकरण: गाडीत मिळालेल्या धमकीच्या पत्राचा तपास एटीएस करणार

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 26 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीत धमकीचं पत्रही मिळाल असून त्यात अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आली आहे. दरम्यान, अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख […]