धोनी-जडेजामधलं भांडण गेलं टोकाला, IPLमधल्या त्या एका निर्णयामुळे मैत्री तुटली!
क्रीडा

धोनी-जडेजामधलं भांडण गेलं टोकाला, IPLमधल्या त्या एका निर्णयामुळे मैत्री तुटली!

मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या रविंद्र जडेजा (ravindra jadeja )ने एक मोठा धक्का दिला आहे. सीएसके(CSK)च्या या माजी कर्णधाराने इस्टाग्रामवरून आयपीएल २०२१ आणि २०२२ मधील सर्व फोटो काढून टाकले आहेत. जडेजाच्या या निर्णयामुळे फक्त चेन्नई संघाच्या नाही तर क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या दोन दिवस आधी धोनी(ms dhoni […]