ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन; उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
क्रीडा

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन; उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (वय 88) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. औंध येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल ट्विटरद्वारे तीव्र शोक व्यक्त केला. तसेच देशातील अनेक क्रीडा संघटना […]