बिग बॉस 14’ च्या सिझनमध्ये राखी सावंत सर्वात मनोरंजक स्पर्धक होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर होती. टॉप 5 मध्ये जागा पक्की केल्यानंतर 14 लाख रुपये घेऊन राखीने शो सोडला. मात्र शो सोडल्यानंतरही राखी काहीना काही करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. यासाठी राखी सोशल मिडीयावर रोज व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिचा […]