सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या संगीतकारांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मनोरंजन

सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या संगीतकारांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. आज (ता. १०) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती. नरेंद्र भिडे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर एकच शोककळा पसरली आहे. सकाळी ९.३० वाजता पुण्यातील […]