IND vs ENG : प्रेक्षकांविना होणार पुढील तिन्ही टी-२० सामने
क्रीडा

IND vs ENG : प्रेक्षकांविना होणार पुढील तिन्ही टी-२० सामने

अहमदाबाद : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. याचा फटका भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून, तीन सामने होणार आहेत. मात्र, गुजरातमध्येही कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेत भर घातली आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट […]