कंगना रानौतने केलं हटके पद्धतीने नव्या वर्षाचं स्वागत; आज माझं काम संपेल आणि…
मनोरंजन

कंगना रानौतने केलं हटके पद्धतीने नव्या वर्षाचं स्वागत; आज माझं काम संपेल आणि…

नवी दिल्ली : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात झालं. देशभरातील अनेक सेलिब्रिटी, कलाकारांनी नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कोणी घराबाहेर पासून एन्जॉय केलं तर कोणी घरातच पार्टी केली. मात्र अभिनेत्री कंगना रानौतने पार्टी न करता घराची साफ-सफाई करून सरत्या वर्षाला निरोप देण पसंत केलं. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. […]