दगडफेकीच्या घटनेनंतर नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता; दगडफेकीत पोलीस जखमी
बातमी मराठवाडा

दगडफेकीच्या घटनेनंतर नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता; दगडफेकीत पोलीस जखमी

नांदेड : त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्त मुस्लिम समुदायाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत दुकानासह गाड्याचे नुकसान झाले,असून यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा जखमी झाले.यात पोलीस अधीक्षक यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे समोर आले.या प्रकारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुपार नंतर जमावाने नांदेड […]