संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन
बातमी मराठवाडा

संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे आज (ता. २८) औरंगाबादमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली होती. गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले व त्यानंतर संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी […]