पटोलेंचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘होय, माझ्यामुळेच तिथे काँग्रेसचा पराभव’
राजकारण

पटोलेंचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘होय, माझ्यामुळेच तिथे काँग्रेसचा पराभव’

अकोला : विदर्भासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजच्या दोन संचालकपदाच्या निवडणुकीचा ( Mahabeej Election Result ) निकाल २२ सप्टेंबरला जाहीर झाला. यामध्ये उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख विजयी झाले. तर विदर्भ मतदारसंघातून डॉ. रणजीत सपकाळ विजयी झालेय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले ( Nana Patole ) यांना महाबीजच्या निकालावर प्रश्न विचारला. […]