कुठलाही ‘संकल्प’ नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसे म्हणायचे?: शिवसेना
राजकारण

कुठलाही ‘संकल्प’ नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसे म्हणायचे?: शिवसेना

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी अर्थसंकल्प २०२१-२२ सादर केला. मात्र राजकारणासोबतच अर्थकारणातही ‘स्वप्नरंजन’ करणारा आणि अर्थकारणातही राजकारण आणणारा असा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे.” असे म्हणत शिवसेनेने सामना मधून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. तसेच नागपूर आणि नाशिकच्या मेट्रो प्रकल्पासाठी केलेली तरतूद वगळली तर मुंबई व महाराष्ट्राच्या वाटय़ाला बजेटमध्ये काहीच नाही. असेही […]

उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोलावं; निलेश राणेंचा टोला
राजकारण

उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोलावं; निलेश राणेंचा टोला

मुंबई : ”देशाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे, असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोललं पाहिजे, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे […]