शाळा होणार सुरू; मार्गदर्शक सूचना जाहीर
बातमी महाराष्ट्र

शाळा होणार सुरू; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे […]

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
बातमी महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं […]

अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार
पुणे बातमी

अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार

पुणे : अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ मार्चला अंगारकी चतुर्थी आहे. या दिवशी शहरासह आसपासच्या उपनगरातून अनेक भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रस्टने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद […]