मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं पोस्ट कोविडमुळे निधन
क्रीडा

मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं पोस्ट कोविडमुळे निधन

नवी दिल्ली : धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे पोस्ट कोविडच्या विविध गुंतागुंतीच्या आजारांमुळं निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. निर्मल कौर या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारही होत्या. यासह त्यांनी पंजाब सरकारमध्ये क्रीडा संचालक या पदावरही काम केले होते. निर्मल कौर यांचे रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निधन झाले असून मिल्खा सिंग […]