आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच; फोटो पाहाच
क्रीडा

आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच; फोटो पाहाच

मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामाआधीच मुंबई इंडियन्स संघाने नवी जर्सी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर मुंबईने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. नव्या जर्सीच्या बॉर्डर आणि कॉलरवर नारंगी रंग वापरला आहे. ही नवी जर्सी चाहत्यांच्या पसंतीला उतरली असून त्यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. We will take the field in #IPL2021 wearing our colours with pride! 👕✨ […]