पंढरपूर पोटनिवडणुकीनं अख्खं कुटुंब संपवलं? शिक्षकासह घरातील चौघांचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पंढरपूर पोटनिवडणुकीनं अख्खं कुटुंब संपवलं? शिक्षकासह घरातील चौघांचा मृत्यू

पंढरपूर : इलेक्शन ड्यूटिला गेलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सांगोला तालुक्यातील घेर्डी इथले प्रमोद माने हे कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात इलेक्शन ड्यूटिला होते. प्रमोद माने हे शिक्षक आहेत. पण लॉकडाऊनमुळे त्यांना इलेक्शन ड्यूटिला जावं लागलं. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. पंढरपूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण तब्येत आणखी खालावल्याने […]