पंडित नेहरूंची बॅटिंग पाहिलीत का? ६९ वर्ष जुना Video Viral
वायरल झालं जी

पंडित नेहरूंची बॅटिंग पाहिलीत का? ६९ वर्ष जुना Video Viral

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची जंयती नुकतीच साजरी करण्यात आली. १४ नोव्हेंबर रोजी नेहरूंच्या जयंती निमित्तानं देशभरात ‘बालदिन’ साजरा करण्यात येतो. (Children’s Day 2022) या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ते चक्क क्रिकेट खेळताना दिसतायेत. […]