कोरोना काळातही या कंपनीच्या कर्माचाऱ्यांना ६ महिन्यांत दुसऱ्यांदा पगारवाढ
बातमी महाराष्ट्र

कोरोना काळातही या कंपनीच्या कर्माचाऱ्यांना ६ महिन्यांत दुसऱ्यांदा पगारवाढ

मुंबई : होळीआधी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. कोरोना काळातही टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पगारवाढ मिळणार आहे. टीसीएस आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१-२२ साठी पगारात वाढ करून देणार आहे. गेल्या ६ महिन्यांत असं दोनदा घडलंय, जेव्हा टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे. ६ ते ७ टक्क्यांनी ही पगारवाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पगारवाढीचा फायदा […]