माजी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा
राजकारण

माजी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा

पुदुच्चेरी : पदुच्चेरी काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस प्रचार समितीची बैठक होती. या बैठकीत एका नेत्याने डीएमके पक्षाचा झेंडा फडकवल्यानं गोंधळ सुरू झाला. यावेळी पदुच्चेरीचे माजी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी देखील उपस्थित होते. काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी कार्यालयाच्या बाहेर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते. पण आतमध्ये […]