पद्मभूषण राजन मिश्र यांचं दिल्लीत निधन
देश बातमी

पद्मभूषण राजन मिश्र यांचं दिल्लीत निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण राजन मिश्र यांचे आज (ता. २५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. कोरोना संसर्गाबरोबरच हृदयविकाराशी संबंधित त्रास उद्भवल्याने आज सकाळी त्यांची तब्येत खालवली होती, यामुळे त्यांना दिल्लीतील सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सलीम मर्चंट यांनी ट्विटरवर राजन मिश्र यांच्या निधनाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]