शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
मनोरंजन

शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

मुंबई : शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांचं मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी निधन झालं. ते 89 व्या वर्षांचे होते. जवळपास 15 वर्षांपासून ते ब्रेन स्ट्रोक या आजाराने ग्रस्त होते. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ए.आर. रहमान यांनी शोक व्यक्त केला आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. […]