पबजीच्या नादात मुलाने गमावले 10 लाख रुपये
देश बातमी

पबजीच्या नादात मुलाने गमावले 10 लाख रुपये

नवी दिल्ली : पबजी गेमच्या नादात एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून तब्बल 10 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतकी मोठी रक्कम, पैसे ट्रान्सफर झाल्याचं समजल्यानंतर मुलगा घरातून फरार झाला. परंतु मुंबई क्राईम ब्रांचच्या मुस्कान यूनिटला मुलगा घरापासून काही अंतरावर आढळला. त्यानंतर त्याला ठाण्यात नेऊन त्याचं काउंसलिंग करण्यात आलं आहे. […]