भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक काळाच्या पडद्याआड
क्रीडा

भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे वयाच्या 88व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. देशाचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू यांच्या त्या मुलगी होत्या. माजी क्रिकेटपटू विजय नायडू यांनी सांगितले, की मनोरामगंज येथील त्यांच्या घरी चंद्रा नायडू यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत-इंग्लंड यांच्यात 1982मध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या सुवर्ण महोत्सवी […]