धक्कादायक विडिओ : लग्नात पापडसाठी तुफान हाणामारी, सहा जण जखमी
वायरल झालं जी

धक्कादायक विडिओ : लग्नात पापडसाठी तुफान हाणामारी, सहा जण जखमी

तिरुअनंतपुरम : लग्नात पापडसाठी तुफान हाणामारी झाल्याचं तुम्ही नक्कीच ऐकलं नसेल. असाच एक धक्कादायक प्रकार केरळमधील अलप्पुझा येथून समोर आला आहे. लग्नात पापडावरून मोठा वाद झाला. यात नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये जोरदार भांडणं झालं. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. In the great 100% literate state of Kerala, a […]