मोठी बातमी ! भाजपच्या युवा महिला नेत्याला कोकीनसह अटक
राजकारण

मोठी बातमी ! भाजपच्या युवा महिला नेत्याला कोकीनसह अटक

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या युवा महिला नेत्याला कोकीनसह अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी भाजपच्या माहिला नेत्याला १०० ग्राम कोकीनसहीत अटक केली आहे. भाजपाच्या या महिला नेत्याचे नाव पामेला गोस्वामी असं आहे. पामेला गोस्वामीसोबतच तिचा सहकारी प्रबीर डे यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रबीरला कोलकात्यामधील अलीपुर येथील एनआर अ‍ॅव्हेन्यू येथून अटक […]