मोदींच्या मुख्य सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा
देश बातमी

मोदींच्या मुख्य सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी के सिन्हा यांनी आज (ता. १६) तडकाफडकी राजीनामा दिला. खासगी कारणामुळे सिन्हा यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. आजचा सिन्हा यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला आहे. उद्यापासूनच म्हणजेच बुधवारपासून सिन्हा कायमच्या रजेवर जाणार आहेत. कॅबिनेट सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्यानंतर पी के सिन्ह यांना पंतप्रधान मोदींनी […]