संजय राठोडांचा राज्यपालांकडून राजीनामा मंजूर
राजकारण

संजय राठोडांचा राज्यपालांकडून राजीनामा मंजूर

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज (ता. ४) दूपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते. त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याची माहिती राजभवनातून […]