शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल

मुंबई : ”आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल,’ असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. देशात पाच राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर […]

खुशखबर! पहिली ते अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

खुशखबर! पहिली ते अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय

काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीदेखील राज्यातील ९वी, १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. सहामाही आणि तिमाही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांना गुण देऊन पास केलं जाणार आहे. यावेळी १०वीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणं चुकीचं ठरेल, अशी टीका देखील करण्यात आली होती. याच धर्तीवर पुद्दुचेरीमध्ये प्रशासनाने एक मोठा निर्णय […]

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?; शाळेतील मुलीने थेट राहुल गांधीनाच केला सवाल
राजकारण

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?; शाळेतील मुलीने थेट राहुल गांधीनाच केला सवाल

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पुद्दुचेरीमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले. सामान्यपणे सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये मुलांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात पोहचले. या […]

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
राजकारण

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं आणि काँग्रेस सरकार कोसळले. याच मुद्यावरून शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रेखातून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ”पुद्दुचेरी झाले आता महाराष्ट्र असे स्वप्न आता […]

काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ ठिकाणचे सरकार कोसळले
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ ठिकाणचे सरकार कोसळले

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला असून पुद्दुचेरीतील सरकार कोसळलं आहे. पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं आणि काँग्रेस सरकार कोसळले. काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने […]