पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज […]

आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची महाडमधील पूरग्रस्तांना मदत
कोकण बातमी

आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची महाडमधील पूरग्रस्तांना मदत

महाड (ता. २८) : मुंबई येथिल राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या ५० स्वयंसेवकांनी उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेल्यांना आणि नूकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप व मदतकार्य सुरु केले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महाड शहराला पुराच्या संकटात आजूबाजूच्या ७ ते ८ गावांना पुन्हा […]

देवेंद्र फडणवीस म्हणतात, शरद पवारांशी सहमत
राजकारण

देवेंद्र फडणवीस म्हणतात, शरद पवारांशी सहमत

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचे अनेक राजकीय नेते दौरे करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ […]