जगण्यासाठी त्यांचा संघर्ष; पेन्शनचा ट्रेलर एकदा पाहाच
मनोरंजन

जगण्यासाठी त्यांचा संघर्ष; पेन्शनचा ट्रेलर एकदा पाहाच

मुंबई : आयुष्य जगत असताना संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. कमी पैशांमध्ये घर चालवणं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील वयस्क व्यक्तींच्या आजारपणाचा खर्च हे सारं काही करताना घरच्या मूळ कमवत्या व्यक्तीची मात्र दमछाक होते. या सगळ्या परिस्थितीचं चित्रण पेन्शन या मराठी चित्रपटात उलगडण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो चांगलाच व्हायरल होत […]