रिहानाच्या समर्थनार्थ उतरला हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू
देश बातमी

रिहानाच्या समर्थनार्थ उतरला हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण या एकमेव भारतीय क्रिकेटपटूने अप्रत्यक्षपणे पॉप स्टार रिहानाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. रिहानाचं हे ट्विट भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येत आहे. पण इरफान पठाण याने जॉर्ज फ्लॉईडची आठवण करून दिली आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर जगभरात blacklivesmatter आंदोलन झालं असल्याचं इरफान पठाण म्हणाला. दिल्लीच्या सीमेवर कृषी […]